Saturday, 22 December 2018

Vaibhav Shinde

इतकी सुंदर दुनिया माझ्या नजरेत कधी समावलीच नाही...

पण,

तुम्हाला पाहिल्यावर असं वाटलं की तुमच्या पेक्षा सुंदर दुसरं काहीच नाही...

Really Miss You My All Besties....
& Specially thanks to Abhiii & Akkiii

कवी,लेखक,वक्ता-वैभव शिंदे
कवठे एकंद (सांगली)

Tuesday, 13 February 2018

                                              स्वप्न 



दिवस उगवला  पूर्वेला तो घेवून सुंदर  प्रकाश 
येता काळा  ढग आढवा क्षणात बदलले आकाश 


गर्जल्या त्या विजा बोलण्यात गुंग आपसात 
अन  क्षणात  पृथिवर  त्या  येवून वरती  जातात


करुण हा कल्लोळ येतो सुसाट वारा 
आपटतात पृथिवर त्या पांढऱ्या शुभ्र गारा 



पडतात काही थेंब मातिवर येतो वास निराळा  
वास मातीचा घेवून दरवळला आसमंत निराळा 


साठून  डबकी पाण्याची मासे ही  नाचू लागले 
पाहून  रंगीबेरंगी मासे काठावरचे  बगळ े  भूक  हरवूनी  गेले 


काळा ढग निघून गेला परत पडला प्रकाश 
पांढरे शुभ्र  झाले ते  निळेभोर  आकाश 


दवबिंदु  ही  झाले  सुंदर  प्रकाश पानावर  पडुनी  
मी  ही  मोहक झालो  त्या अदा  निसर्गाच्या पाहुनी 


पाहण्यासाठी हा  निसर्ग  मी  ऊंच आकाशात गेलो 
झोपेतून जागा होताच मी  परत जमिनीवर आलो.


पडत होती अशी  स्वप्ने मी लहान  असताना 
खुप आनंदात गेले बालपन है पाऊस  बघताना 


काळ गेला वेळ  गेली ताशी स्वप्ने ही गेली निघुन 
पाडण्यासाठी अशी स्वप्ने मी झोपायचो  अधुन मधून 


भविष्यात सूर्याचे  ते प्रचंड ऊन आता  हिमनदीवर येईल 
पाहून रौद्ररुप निसर्गाचे  हे कलियुग  बुडून जाईल  




FROM -:
VAIBHAV SHINDE
KAVATHE-EKAND
MOB-8421490987

Monday, 12 February 2018

संपुर्ण  जगाला  प्रेमाचा प्रकाश  देणारा हा वैभव शिंदे स्वता मात्र प्रेमाच्या अंधरातच राहिला ............


From-
Vaibhav shinde
kavathe ekand
mob-8421490987
वर्त्तमान काळात असे कोणतेही वाइट कार्य करु नका मित्रांनो की ज्यामुळे तुमचे भविष्य त्रासदायक जाईल ...

From -
Vaibhav shinde 
दुनिया मतलबी आहे हे मला माहिती होते
पण दुनिया इतकी मतलबी आहे हे मला माहिती नव्हते

from-
Vaibhav Shinde